स्त्रीच्या जल्माचा व स्त्रीच्या अस्तित्वाचा मी आदर करतो.प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या स्त्रिभ्रुन् हत्येमधे माझा सहभाग असणार नाही.तसेच माझे आप्त व मित्र परिवार याना स्त्री भ्रूण हत्येपासून परावृत्त करेन अशी मी शपथ घेतो.
मात्रु देवो भव...
I do respect the birth and presence of female.
I will not involve directly or indirectly in the act of female infanticide.
And I also prevent my relatives and friends from doing female infanticide.
I take such oath.
I do respect mother as a God.