Friday, July 1, 2011

स्त्री भ्रुण हत्या रोखण्यास देव देखील हतबल झाले...God has also no role in prevention of female foeticides.


On one hand number of people visiting pilgrimage is increasing day by day and on other hand humanity of society is vanishing fast.
Many people visit God with intention to have Boy as coming or present  issue…And simultaneously visit Doctor for prenatal sex determination and make their mind for termination of pregnancy if foetus is of sex female.
अजून ही काही जुन्या विचारांचे लोक देवाला नवस बोलतात...मुलगाच होऊ दे म्हणून साकडे घालतात.
आणि थोडे स्वताला पुढारलेले शिक्षित लोक देवस्थानाला भेट देतात आणि नंतर सोनोग्राफीसाठी डॉक्टर शोधतात.
देवाला पाया पडून स्त्री भ्रुण हत्येसारखे कृत्य करत असलेल्या लोकांना म्हणावे तरी काय? 

2 comments:

  1. ती भयाण वादळी रात्र
    आणि ती अघोरी हवा
    कोणी बरे विझवला
    तो चिमणासा दिवा ॥१॥
    होत राहिली अशीच ‘स्त्री भ्रुणहत्या’
    तर मिळेल कशी आई प्रेम देणारी
    लाभेल का प्रेमळ बहिण आणि पत्नी
    अन आजी रोज गोष्टी सांगणारी ॥२॥
    ‘मुलगा मुलगी समान’ हा नारा
    आज प्रत्येक जण देतोच आहे
    पण वर्तमानाची स्थिती पाहता
    मुलीचे प्रमाण घटतेच आहे ॥३॥
    उमलु द्या त्या कळीला
    तिला अजुन जग पहायचय
    फुलपाखरांमागे पळताना
    तिला ह्ळुहळु फुलायचय ॥४॥

    का मारता तिला मातेच्या गर्भात
    कारण ती एक मुलगी आहे ?
    जरा भुतकाळ तपासुन पहा
    स्त्रीच जीवनाची शिल्पकार आहे ॥५॥
    तेजस्विनी, कल्पना, कृष्णा, सुनिता
    यशस्विनीची नावे किती सांगावी
    स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व
    म्हणुनच स्त्री भ्रुणहत्या थांबवावी ॥६॥
    जन्मु द्या त्या चिमुकलीला
    सार्थक या जन्माचे होईल
    पहाल तुम्ही, हिच चिमुरडी
    एक दिवस आकाशी भरारी घेईल ॥७॥

    ReplyDelete
  2. ती भयाण वादळी रात्र
    आणि ती अघोरी हवा
    कोणी बरे विझवला
    तो चिमणासा दिवा ॥१॥
    होत राहिली अशीच ‘स्त्री भ्रुणहत्या’
    तर मिळेल कशी आई प्रेम देणारी
    लाभेल का प्रेमळ बहिण आणि पत्नी
    अन आजी रोज गोष्टी सांगणारी ॥२॥
    ‘मुलगा मुलगी समान’ हा नारा
    आज प्रत्येक जण देतोच आहे
    पण वर्तमानाची स्थिती पाहता
    मुलीचे प्रमाण घटतेच आहे ॥३॥
    उमलु द्या त्या कळीला
    तिला अजुन जग पहायचय
    फुलपाखरांमागे पळताना
    तिला ह्ळुहळु फुलायचय ॥४॥

    का मारता तिला मातेच्या गर्भात
    कारण ती एक मुलगी आहे ?
    जरा भुतकाळ तपासुन पहा
    स्त्रीच जीवनाची शिल्पकार आहे ॥५॥
    तेजस्विनी, कल्पना, कृष्णा, सुनिता
    यशस्विनीची नावे किती सांगावी
    स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व
    म्हणुनच स्त्री भ्रुणहत्या थांबवावी ॥६॥
    जन्मु द्या त्या चिमुकलीला
    सार्थक या जन्माचे होईल
    पहाल तुम्ही, हिच चिमुरडी
    एक दिवस आकाशी भरारी घेईल ॥७॥
    Mangesh Araj

    ReplyDelete