Monday, June 27, 2011

संवाद साधा...Talk to them


Person who believes in Mission save the Girl should talk to at least one or two persons in society on this subject.
In India we never promote violence in any manner…One never kills even an ant with out reason…and you are deciding to kill female feotus. This thing is nothing but a sin…and you should not do it.
Why we are loosing our morals?
Due to belief of old traditions…In intention to have family tree intact…You are terminating a female baby before her birth is the thing unexplainable by any angle.
Why we people are forgetting our manners?
One can have a dialog in decent but with direct intentions…This is what one of active member does…and also advises to do.
दर दिवशी किमान एक दोन व्यक्तीशी संवाद साधने आवश्यक आहे.
भारत हा अहिंसावादी देश आहे...कारण नसताना आपण साधी एक मुंगी देखील मारत नाही आणि तुम्ही मुलगी मारायला निघालात? कुठे फेडाल हे पाप?
कृपा करून हे पाप करू नका आणि
दुसर्र्या कोणाला करू देवू नका.
वंशाचा दिवा...वंशाच्या दिवा...म्हणता...आणि उद्या जर त्या वंशाच्या दिव्याला तुमचे हे पाप कळले तर त्याला काय वाटेल? तो तुम्हाला कदापि माफ करणार नाही.
स्पष्ट शब्दात व विषयाला सरळ हात घालून बोलणे महत्वाचे आहे. मुलगी वाचवा अभियानातील एका बुजुर्ग व्यक्तीचे हे मत आहे.
बेटी के गर्भ के जनम को रोखनेवालोंके कानोमे ये बात कह दो...के जिस जिस ने भी जिस बेटे के लिए ये पाप किया हैं...वो ही बेटा कल कहेगा...मेरे मम्मी पापा खुनी हैं...
आपके लाडले के दिमागमे ये बात हमेशा के लिए जहर बन कर रह जाएगी...

ज़रा सोचो...

No comments:

Post a Comment