Saturday, July 2, 2011

वंशाचा दिवा हवाच हा हठ्ठहास का?...Boy is must…No to Girl.


एका मुली नंतर मुलगाच पाहिजे...नाही तर प्रेताला कोण अग्नी देईल ?....पिंडदान कोण करेल?
मेल्यानंतर चितेला अग्नी द्यायला मुलगा हवा...आणि जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करत आहात त्याचे काय?
पहिल्या मुलावर परत मुलगाच झाला तर चालतो...मुलगी अजिबात नसली तरी  चालेल...
कन्यादानाचे पुण्य मिळणार नाही...हे ते सोयीस्कररित्या विसरतात.
Old traditional belief has hypnotized mine of majority of people so strong that it is very difficult to change their thinking easily.
Need is to work on ground level

No comments:

Post a Comment